तुम्ही विचार करत असाल— "मी जाहिरातीवर पैसे तर खर्च करतोय, पण ग्राहक कुठे आहेत? मार्केटिंग फक्त मोठ्या कंपन्यांसाठीच असतं का?" नाही! आता वेळ आली आहे तुमची 'स्ट्रॅटेजी' बदलण्याची.



फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्स (स्क्रॅचपासून): जाहिराती कशा सुरू करायच्या आणि त्या प्रो लेव्हलला कशा न्यायच्या, हे शिका.
ई-कॉमर्स बिझनेस कसा वाढवायचा: तुमच्या वेबसाइटवर विक्री (Sales) कशी वाढवायची याची खात्रीशीर सूत्रे.
क्वालिटी लीड्स जनरेशन: तुमच्या सर्व्हिस बिझनेससाठी कमी खर्चात दर्जेदार लीड्स मिळवा.
हाय-कन्व्हर्टिंग फनल्स: फक्त ॲड फनल नाही, तर मार्केटिंग फनल तयार करायला शिका जे ग्राहकांचे रूपांतर सेलमध्ये करेल.
₹१ कोटी सेल्स देणारी स्ट्रॅटेजी: ज्या स्ट्रॅटेजीने १ कोटींहून अधिक विक्री करून दिली आहे, ती स्वतः अंमलात आणा.
प्रॅक्टिकल केस स्टडीज: विविध उद्योगांची वास्तविक उदाहरणे, ज्यामुळे तुम्हाला थेट कृती करण्यास मदत होईल.
महाराष्ट्रातील 5000+ व्यावसायिकांनी फेसबुक ॲड्स वापरून आपला नफा दुप्पट केला आहे!
मार्केटिंग बदलतंय, मग तुम्ही मागे का ? जगाच्या पाठीवर कुठेही बसून तुमचा माल विका.


हा कोर्स कोणासाठी आहे?
तुमच्या कोचला भेटा
अभिजीत हे महाराष्ट्रातील एक डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आणि उद्योजक आहेत. मराठी तरुणांना आणि व्यावसायिकांना डिजिटल मार्केटिंगच्या मदतीने आर्थिक प्रगती कशी साधता येईल, यासाठी ते निरंतर प्रयत्नशील असतात.
तज्ज्ञ मार्गदर्शक: फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्स (Meta Ads) मध्ये विशेष नैपुण्य.
सोशल मीडिया प्रभाव: यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून हजारो लोकांना डिजिटल मार्केटिंगचे सोप्या भाषेत शिक्षण.
मराठीची ताकद: जागतिक दर्जाचे मार्केटिंग तंत्र आपल्या मराठी भाषेत आणणारा एक विश्वसनीय चेहरा.
हजारो विद्यार्थ्यांचे मेंटॉर: आजवर अनेक विद्यार्थी आणि व्यावसायिकांना स्वतःची ब्रँड व्हॅल्यू वाढवण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
पेमेंट केल्यावर कोर्स कसा मिळेल? - पेमेंट होताच तुम्हाला WhatsApp group मिळू शकेल.
कोर्स लाईफटाईम पाहता येईल का? - हो, एकदा रेकॉर्डिंग किंवा कोर्स खरेदी केल्यानंतर तुम्ही तो कधीही पाहू शकता.
हा कोर्स बिगिनर फ्रेंडली आहे का? - हो, ज्यांना काहीच माहिती नाही त्यांच्यापासून ते प्रोफेशनल्सपर्यंत सर्वांसाठी हा कोर्स आहे.
रिफंड पॉलिसी काय आहे? - या कोर्ससाठी रिफंड उपलब्ध नाही, विचार करा आणि कोर्स खरेदी करा.
DISCLAIMER
This course teaches you essential skills for running successful ad campaigns, but success is not guaranteed. Results depend on factors like your ad creatives, business nature, strategies, efforts, and consistency. Your success will ultimately depend on how well you apply what you learn.
We are not associated with Meta, Facebook, Instagram, or any of their affiliates in any way. This course is independently created for educational purposes.
This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc.
As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.